अहीर गवली समाज अहिरात 

LightBlog

अहीर वर वधू परिचय मच

..

Sunday, July 28, 2024

नादेड़ : प्रज्ञा जागृती मिशन चे संस्थापक अध्यक्ष स्व.भानुदासजी परशुराम यादव यांच्या चतुर्थ पुण्यतिथी






 प्रज्ञा जागृती मिशन चे संस्थापक अध्यक्ष स्व.भानुदासजी परशुराम यादव यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस आज दिनांक 28 जुलै रोजी यादव अहीर मंडल नांदेड येथे अभिवादन करण्यात आले याप्रसंगी

यादव महासभा महाराष्ट्र कार्याध्यक्ष नामदेवराव आईलवाड यादव महासभा राष्ट्रीय सरचिटणीस बिशनकुमार यादव, भारत भैया बटावाले, भारतभूषण यादव, डॉ.कैलाश यादव, गोपाल यादव,सतीश यादव, मनोज यादव, गोकुल यादव, राजेश कुलकर्णी स्वराज यादव, अजय यादव, गौरव यादव, राजेश भगत, ओम यादव, शुभम यादव, साई यादव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते अध्यक्ष ब्रम्हानंद जांगडे व अहिर गवळी समाज नव

LightBlog