अहीर गवली समाज अहिरात 

LightBlog

अहीर वर वधू परिचय मच

..
Showing posts with label NADED. Show all posts
Showing posts with label NADED. Show all posts

Saturday, August 10, 2024

नांदेड दक्षिण शिवसेना उपशहर प्रमुख पदी स्वराज संजयजी यादव

August 10, 2024 0




 वंदनीय हिंदु ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब व शिवसेनेचे उपनेते मा खासदार मा श्री हेमंत भाऊ पाटिल यांच्या आशिर्वादने जनसेवेची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला.

आज शिवसेना नांदेड दक्षिणचे जिल्हाप्रमुख मा श्री आनंदराव पाटिल बोंढारकर यांच्या हस्ते माझी शिवसेना नांदेड दक्षिण उपशहर प्रमुख पदी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते* यावेळी नांदेड दक्षिण शिवसेनेचे शहरप्रमुख तुलजेश यादव आणि युवासेनेचे शाहरप्रमुख विजय यादव व सर्व मित्र परिवार उपस्थित होते
*व पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी सोपवली ते मी एक निष्टने काम करीन*



केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते अध्यक्ष ब्रम्हानंद जांगडे व अहिर गवळी समाज नव

LightBlog