अहीर गवली समाज अहिरात 

LightBlog

अहीर वर वधू परिचय मच

..
Showing posts with label 2023 संमेलन. Show all posts
Showing posts with label 2023 संमेलन. Show all posts

Monday, April 10, 2023

अहिर गवळी समाज सामुहिक विवाह सोहळा -2023*===============================

April 10, 2023 0
*अहिर गवळी समाज सामुहिक विवाह सोहळा -2023*
===============================
अहिर गवळी समाज सामुहिक विवाह सोहळा समिती -2023 च्या सर्व पदाधिकार्‍यांनी *शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.भास्करराव अंबेकर* यांची सदिच्छा भेट घेऊन सामुहिक विवाह सोहळा आयोजन ,नियोजन या संबंधी सविस्तार चर्चा केली.
यावेळी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी या शुभकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोहळयाचे अध्यक्ष घनश्याम खाकीवाले, सुनिल पहलवान खरे,माजी नगरसेवक रमेश गौरक्षक,अशोक भगत,मनिष नंद,कपिल चौधरी,रितेश भुरेवाल,संजय परीवाले,शिवराज नारियलवाले,नारायण गोमतीवाले,अशोक काबिलिये.ब्राम्हानंद जांगडे,मदन भुरेवाल,मेघराज भगत,सुरेश खाकीवाले,लालचंद भगत आदींची शिष्टमंडळात उपस्थिती होती.*अहिर गवळी समाज सामुहिक विवाह सोहळा -2023*
===============================
अहिर गवळी समाज सामुहिक विवाह सोहळा समिती -2023 च्या सर्व पदाधिकार्‍यांनी *शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.भास्करराव अंबेकर* यांची सदिच्छा भेट घेऊन सामुहिक विवाह सोहळा आयोजन ,नियोजन या संबंधी सविस्तार चर्चा केली.
यावेळी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी या शुभकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोहळयाचे अध्यक्ष घनश्याम खाकीवाले, सुनिल पहलवान खरे,माजी नगरसेवक रमेश गौरक्षक,अशोक भगत,मनिष नंद,कपिल चौधरी,रितेश भुरेवाल,संजय परीवाले,शिवराज नारियलवाले,नारायण गोमतीवाले,अशोक काबिलिये.ब्राम्हानंद जांगडे,मदन भुरेवाल,मेघराज भगत,सुरेश खाकीवाले,लालचंद भगत आदींची शिष्टमंडळात उपस्थिती होती.

केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते अध्यक्ष ब्रम्हानंद जांगडे व अहिर गवळी समाज नव

LightBlog