अहीर गवली समाज अहिरात 

LightBlog

अहीर वर वधू परिचय मच

..

Saturday, July 13, 2024

आज दिनांक 13 जुलै अहिर शिरोमणी, जगप्रसिध्द मल्लसम्राट स्व. रूपा पहेलवान खरे इनकी 29 व्या पुण्यतिथी..

मल्लसम्राट स्व.रुपा पहेलवान खरे यांची शौर्यगाथा
आज दि. 13 जुलै या दिवशी नामवंत आणि ज्येष्ठ थोर समाजसेवक कै.रुपा पहेलवान खरे यांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा परिचय देत आहोत. 
देशातील महत्व मल्लसम्राट स्व.रुपा दुलीचंद खरे यांचा जन्म महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील गवळी समाजात झाला होता. घरची परिस्थिती गरीब होती व कुटूंबातील सात भाऊ स्व.बेलीचंद पहेलवान खरे, स्व. कालुराम पहेलवान खरे, स्व.मोहन पहेलवान खरे, स्व.लक्ष्मण पहेलवान खरे, स्व.भोप्या पहेलवान खरे, स्व.रुपा पहेलवान खरे, स्व.बाबा पहेलवान खरे, नारायण पहेलवान खरे, स्व.शंकर कालुराम खरे, स्व.सुंदर बेलीचंदजी खरे  आहे. सर्व सातही भाऊ मल्लविद्येत परिपूर्ण होते. तशी मल्लविद्या त्यांना वारसातच लाभली होती. लहानपणापासून ते खुप शारिरीक कसरत करायचे आणि आपल्या मोठ्या भावांकडून कुस्तेी थडे घ्यायचे. ते पहेलवानीच्या क्षेत्रात संपूर्ण भारतात आपले नाव गाजवायचे फार कमी वयात त्यांनी बीडचे अली चाऊस पहेलवान, औरंगाबादचे विष्णु पहेलवान गुजराती, अकोल्याचे मोहनसिंग टायगर असे मोठेमोठे पहेलवांना कुस्ती स्पर्धेत पराजित केले. जालना जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात नव्ह

No comments:

Post a Comment

केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते अध्यक्ष ब्रम्हानंद जांगडे व अहिर गवळी समाज नव

LightBlog