अहीर गवली समाज अहिरात 

LightBlog

अहीर वर वधू परिचय मच

..

Friday, August 2, 2024

*जेष्ठ समाज सेवक स्व कन्हैयालालजी लालमनजी जांगडे यांची पुण्यतिथी निमित्त *



*जेष्ठ समाज सेवक स्व कन्हैयालालजी लालमनजी जांगडे यांची पुण्यतिथी निमित्त स्व कन्हैयालालजी जांगडे चौक जांगडे नगर यांना विनम्र अभिवादन करतांना महाराष्ट्रा चे मा आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे साहेब,*  *आमदार कैलाश सेट गोरीयांटल, संभाजीनगर शहराचे उद्योजक भाऊसाहेब काळे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष प्राध्यापक दयानंद भक्त, जेपीसी बैंक चे संचालक दीपक मामा भुरेवाल, उद्योजक सूंदर भैय्या गौरक्षक,कचरू भैय्या भगत,* *राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते इक्बाल पाशा साहेब,न प चे गट नेते गणेश सेट राऊत, अरुण दादा मगरे, जयंत भाऊ भोसले, अल्पसंख्याक समाजा चे जिल्हाध्यक्ष शेख फारूख, सोशल मीडिया चे जिल्हाध्यक्ष कैलास मगरे,शिवसेना चे दुर्गेश भैय्या कटोटिवाले,बाला भैय्या परदेशी, राष्ट्रवादी चे यूथ अध्यक्ष राजेंद्र साहेबराव जाधव,करमाड चे जिल्हा परिषद सदस्य गजानन भाऊ मते,*  *राष्ट्रवादी चे शहर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धानोरे, नितीन भैय्या मेघावाले, सूनिल भाऊ साळवे, सभापती विजय भाऊ कांबळे, शिवरतन सेट जांगडे, नंदकिशोर जांगडे, किशोर सेट जांगडे, महेंद्र सेट जांगडे, मूकेश सेट जांगडे, गजेंद्र जांगडे राजेश जांगडे, गोवर्धन भैय्या भगत, बालाजी स्वीट मार्ट चे दिलिप भाऊ काळे,*
*चेतन जांगडे, कपिल जांगडे, चंदुलाल जांगडे,विराज जांगडे,उरवांश जांगडे,प्रियांश जांगडे, गवर्नर कौनटेकट शकिल भाई,व समिर भाई टेलर*

No comments:

Post a Comment

केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते अध्यक्ष ब्रम्हानंद जांगडे व अहिर गवळी समाज नव

LightBlog