अहीर गवली समाज अहिरात 

LightBlog

अहीर वर वधू परिचय मच

..

Saturday, April 29, 2023

अयोध्येत गेलो असता ह्या ऐतिहासिक पवित्र शिळा जवळून पाहून त्यांचे सपत्नीक दर्शन घेताना श्री जगदीश गुरखुदे व सौ पद्मा गुरखुदे..🙏🏻🙏🏻

श्रीप्रभुरामजी यांची पावनभूमी अयोध्या येथे नेपाळ मधील गंडकी नदीतून प्राप्त झालेल्या 2 मोठ्या शाळीग्राम शीळातून भगवान श्रीराम आणि सितामाईंच्या भव्य मूर्तीचे निर्माण होणार आहे.
शाळीग्राम मिळणारी एकमेव नदी म्हणजे काली गंडकी, ही नदी दामोधर कुंडातून निघून गंगा नदीला मिळते. 
अयोध्येत गेलो असता ह्या ऐतिहासिक पवित्र शिळा जवळून पाहून त्यांचे सपत्नीक दर्शन घेताना श्री जगदीश गुरखुदे व सौ पद्मा गुरखुदे..🙏🏻🙏🏻
उद्या ह्याच ऐतिहासिक शिळा उत्तम साकारल्या जाऊन श्री प्रभुरामचंद्र व सीतामाईंच्या रूपाने साऱ्या जगाला दर्शन देतील अशा वास्तूचे दर्शन घेऊन ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हास लाभले
जय श्रीराम द्वारकाधीश भवन धोंडीपुरा बीड

No comments:

Post a Comment

केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते अध्यक्ष ब्रम्हानंद जांगडे व अहिर गवळी समाज नव

LightBlog