आहिर पंचायत भवन, जालना येथे सकल गवळी समाज बांधवांचा मेळाव्यात संवाद साधतांना ना दानवे म्हणाले,
जालना शहरात गवळी बांधवांचा रहिवास मोठ्या संख्येने असून, अतिशय शांत आणि उद्योगी असलेला हा समाज आपल्या विविध व्यवसायातून शहराच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणावर हातभार लावत असतो. आजपर्यंत नेहमीच हा समाज भारतीय जनता पक्षाच्या मागे खंबीरपणे उभा राहिला आहे यंदा ही आपला पाठिंबा असाच कायम ठेवा असे आवाहन ना. दानवे यांनी केले.
यावेळी भाजप युवा अध्यक्ष सुनिल खरे, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष सोमेश काबलिये,धनराज काबलिये, चंपालाल भगत,तुजलेश चौधरी संदीप बटावाले, सेवकराम नारियवाले, प्रभूलालजी गोमतीवाले, नेमीचंद भुरेवाल, नेमीचंद भगत,राजेश फतेलष्करी, दिनेश नंद, समर्पण विजयसेनानी अभय यादव, मदन भुरेवाल,ब्रम्हा जांगडे,गणेश सुपारकर,मनीष नंद यादव,नारायण अप्पा काटकर, नरेंद्र जांगडे,बाबू मामा जतकर, पंजाबराव अवघड,तुलसीराम विजय सेनानी,सुबोध विजय सेनानी,गणेश बटावाले,जसुलाल भुरेवाल,लक्ष्मण आप्पा सुपारकर, कमलेश सुपारकर यांच्या सह महिला, गवळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment