देशाचे मा. केंद्रीय गृहराज्य मंत्री, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा.श्री. हंसराज अहीर जी यांची विदर्भ संघटनात्मक दौऱ्यादरम्यान चंद्रपूर येथे भेट घेतली. यावेळी संघटनात्मक बाबींसह इतर विषयांवरही संवाद झाला.
Hansraj Ahir
Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule
BJP Maharashtra




No comments:
Post a Comment