*अहिर गवळी समाज सामुहिक विवाह -2023 च्या विवाह सोहळयात 39 जोडप्यांचा विवाह सोहळा यशस्वीरित्या केल्याबदल समितीचे अध्यक्ष श्री.घनश्याम खाकीवाले यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.भास्करराव अंबेकर यांनी अभिनंदन केले.*
यावेळी शहरप्रमुख श्री.बाला परदेशी,श्री.अश्विनदादा अंबेकर,श्री.सुभाष पिंताबरे,श्री.रामेश्वर कुरील,श्री.रमेश गाढवे,श्री.ओम वाघमारे आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment