अभिनंदन... अभिनंदन... अभिनंदन ग. गवळी समाजाचे समाज भूषण. महाराष्ट्र गवळी समाजाचे राष्ट्रीय समन्वयक. भारत देशचे माजी. केंद्रीय गृहराज्यमंत्री. आणि सध्या कार्यरत असलेले राष्ट्रिय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष. श्री हंसराज भैय्या अहिर यांचे खुप खुप अभिनंदन आणि ढेरसारया शुभेच्छा . कारण. हंसराज भैय्या अहिर जेव्हा पासून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष झाले तेव्हा पासून त्यांनी OBC कॅडर चे झेंडे प्रत्येक राज्यात रोवने चालू केले आहे. ज्या ज्या राज्यात OBC वर अन्याय झाला त्या राज्यात जाऊन प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरून OBC वर झालेला अन्यय स्वतः जातीने लक्ष घालून दूर केलेला आहे. उदा. कर्नाटक मधील कॉग्रेस सरकारने मुस्लिमांना रातोरात दिलेलं OBC चे आरक्षण हंसराज भैय्या अहिर यांनी रद्द करण्याचे सुचणा दिलेले आहे. ही हंसराज भैय्या अहिर यांच्या कामाची. कार्याची. आणि कर्तव्याची पावती आहे. म्हणून देशांचे आदरणीय पंतप्रधान मा. श्री मोदी जींनी OBC आयोगाची जबाबदारी हंसराज भैय्या अहिर यांच्या खांद्यावर दिलेली आहे. ती जबाबदारी हंसराज भैय्या अहिर चोख आणि नीटनेटकेपणे संविधानाच्या चौकटीत राहून कर्तव्य ने पार पाडत आहे. द. देशात OBC वर होणारया अन्यायाविरुद्ध हंसराज भैय्या अहिर भारत देशात अहोरात्र प्रवास करत राहतात. आणि ज्या ज्या राज्यात OBC वर अन्याय झाला ते अन्याय दुर करण्याचे कार्य हंसराज भैय्या अहिर करत आहे. कालच प. बंगाल मध्ये झालेल्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारने जे मुस्लीमांना 2010 पासून OBC चे आरक्षण दिले होते त्याबद्दल हायकोर्टाने ममता सरकार वर ताशेरे ओढून आरक्षण रद्द करण्याचे सांगितले. त्या वेळेस भैय्या लगेचच प. बंगाल मध्ये गेले तेथील सर्व परीस्थिती जाणून घेतल्यानंतर संविधानाच्या चौकटीत बंदिस्त राहून ममता सरकारने कारवाई करावी अशाप्रकारे सुचनाही सरकारला देण्यात आले. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही तरी मुस्लिमांना मतांच्या राजकारणासाठी ममता सरकारने जे आरक्षण दिले आहे चुकीचे आहे अशाप्रकारच्या सुचनाही प्रशासनाला देण्यात आले. ममता बॅनर्जी सरकारच्या मुस्लिम धार्जिय प्रवृत्ती ला आळा घालण्यासाठी पावले उचलली. याबद्दल हंसराज भैय्या अहिर यांचें जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हंसराज भैय्या अहिर यांचें कार्य भविष्यात असेच वृद्धींगत राहो. आणि राजकीय क्षेत्रात हंसराज भैय्या अहिर यांनी देशाचे नेतृत्व करत राहो हीच सर्व कार्यकर्ते आणि समाज बांधवांची इच्छा आहे. एक... एक मात्र नक्की सिद्ध झालेलं आहे . हंसराज भैय्या अहिर यांच्या कडे जेही जबाबदारी मा. मोदी जी देतात ती जबाबदारी हंसराज भैय्या अहिर प्रामाणिक पणे अहोरात्र मेहनत कारूण चोख पणे पार पाडत असतात. हे प. बंगाल च्या घटनेवरून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून सर्व समाज बांधव व कार्यकर्ते यांच्या कडून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. भविष्यात राजकीय क्षेत्रात आपणं OBC चे राष्ट्रीय नेते म्हणून अजून उंच उंच अशी भरारी घ्यावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अ..... अशोक रामचंद्र जी मंडले मा. प्रदेश महामंत्री. महाराष्ट्र गवळी समाज संघटना. र. न. 549
No comments:
Post a Comment