अहीर गवली समाज अहिरात 

LightBlog

अहीर वर वधू परिचय मच

..

Monday, August 3, 2020

केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते अध्यक्ष ब्रम्हानंद जांगडे व अहिर गवळी समाज नवम्‌ सामुहिक विवाह समितीचा भव्य सत्कार*

*केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते अध्यक्ष ब्रम्हानंद जांगडे व अहिर गवळी समाज नवम्‌ सामुहिक विवाह समितीचा भव्य सत्कार*


*जालना----------प्रतिनिधी*
*आज दि. 11 ऑगस्ट 2019, रविवार रोजी दुपारी 2 वाजता, कलश सिडस्‌ अंतरराष्ट्र कंपनी चे सभागृह, मंठा चौफुली जालना येथे अहिर गवळी समाज नवम्‌ सामुहिक विवाह समितीचा सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात विदेश मंत्री स्व.सुषमा स्वराज यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात केंद्र सरकारने जम्मु कश्मिर येथील 370 धारा 35 (ए) रद्द केल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे पाटील यांचे कार्याचे कौतुक करुन अहिर गवळी समाजातर्फे सत्कार करण्यात आला.*
*यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे पाटील यांनी अहिर गवळी समाज नवम्‌ सामुहिक सम्मेलन समितीचे अध्यक्ष ब्रम्हानंद जागडे यांचे सत्कार करण्यात आले. तसेच राज्यमंत्री ना.अर्जुनराव खोतकर यांनी महासचिव मदन भुरेवाल यांचे सत्कार केले. शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी काार्याध्यक्ष घनश्याम खाकीवाले, नेमीचंद भुरेवाल यांचे सत्कार केले. बदनापूर चे आमदार नारायण कुचे यांनी महिला अध्यक्षा ज्योती भगत यांचे सत्कार केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे यांनी सुनिल रुपा पहेलवान खरे यांचे सत्कार केले. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे पाटील यांनी कोषाध्यक्ष चेतन जटावाले, मनिष नंद , संतोष भगत, सुनिल भुरेवाल यांचे सत्कार केले. नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी उपाध्यक्ष मदनलाल जटावाले यांचे सत्कार केले. तसेच रावसाहेब दानवे पाटील यांनी समाजाचे सात ही मानकरी चौधरी क्रमश: मंगल मंडले, पुनमचंद बरठेयी, दिनेश चौधरी (भुरेवाल), भोपनलाल भगत, राधाकिशन जांगडे, गोपाल कडपे, बजरंग जमदार यांचे सत्कार करण्यात आले.*
*अहिर गवळी समाज नवम्‌ सामुहिक विवाह सम्मेलनची महिला समितीचे सौ.गोदाबाई शेंडीवाले, सौ.कोकीलाबाई गौरक्षक, सौ.मिनाबाई काबलीये, सौ.किरण भुरेवाल, सौ. रानी भुरेवाल, सौ. कोमल भुरेवाल, सौ. मिनाबाई भुरेवाल, सौ. आश्विनी भुरेवाल आदींचे सत्कार करण्यात आले.*

*या कार्यक्रमात गवळी समाजातील ज्येष्ठ नत्थु पहेलवान भुरेवाल, रुपचंद भगत, देविलाल भुरेवाल, रतीलाल भगत, राजु भगत, इंदरलाल भुरेवाल, देवचंद विजयसेनानी, सुबोध विजयसेनानी, मोहन भुरेवाल, नारायण गोमतीवाले, ओमप्रकाश भगत, देवीलाल भगत, चंदुलाल जांगडे, हरिचंद नंद, गणेश पहेलवान बटावाले, कन्हैय्यालाल भगत, रमेश गोमतीवाले, कमलेश खरे, लालचंद भगत, मोहन खाकीवाले, अनिल भगत, बबलु नंद, भरत भगत, सुरेश खाकीवाले, केैलास गोमतीवाले, नरेंद्र भगत, मदन गोमतीवाले, पवन भगत, पंकज खरे, रोहित भगत, नारायण भगत,  शिवराज नारियलवाले, सेवक नारियलवाले, पंकज खाकीवाले, कपील खरे, तुलजाराम जटावाले, शुभम जटावाले, ओंकार जटावाले, हरेष डी.भुरेवाल, सुरेश कालीवाले, अक्षय भुरेवाल, सोनु खरे, रतन गोमतीवाले, तुलजाराम फत्तेलष्कर, चेतन खरे, सोनु नंद, राहुल भगत, जय भगत, कन्नु गोमतीवाले, योगेश भुरेवाल, भुषण नंद, यश भुरेवाल, सौरभ नंद, किशोर भुरेवाल, कपील जांगडे, श्रीकांत जांगडे, विजय भुरेवाल, संजय परिवाले, वरुण जांगडे, नंदु शेंडीवाले, अभि गोमतीवाले, चेतन खरे, दुर्गेश खरे, आकाश खरे आदी समाजबांधव उपस्थित होते.* या *कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनील रुपा पहेलवान खरे ने केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारस नंद यादव यानी केले*

*आपला*

*मदन सोनुलालजी*
*भुरेवाल*
*महासचिव : अहिर गवळी समाज 9 वे*
*सामुहिक विवाह समिती, जालना

No comments:

Post a Comment

केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते अध्यक्ष ब्रम्हानंद जांगडे व अहिर गवळी समाज नव

LightBlog